- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणभोर येथे झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या प्रयत्नांना यश

भोर येथे झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या प्रयत्नांना यश

- Advertisement -spot_img

हिरडस मावळ प्रतिनिधी : दीपक पारठे
  भोर वेल्हा मुळशीचे आमदार संग्रामदादा थोपटें यांच्या वाढदिवसाचे औचित साधून भोर नगरपरिषदेने प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत महाडनाका भोर येथील पुनर्वसित मातोश्री निर्मलाताई अनंतरावं थोपटें गृहरचना हौसिंग सोसायटी मर्या. भोर या संस्थेला मंजूर झालेल्या घरकुल निधी वाटपाचा कार्यक्रम महाराष्ट्र प्रदेश झोपडपट्टी सुरक्षा दल व नगरपरिषद भोर यांनी आयोजित केला.


यावेळी भगवानराव वैराट,आमदार संग्रामदादा थोपटें, मुख्याधीकारी वरुलेकर, घारे मॅडम, स्वरूपाताई थोपटें, राज्य संघटक लहू गायकवाड यांच्या हस्ते लाभार्त्यांना निधि वाटप करण्यात आले. या प्रसंगी तानाजी शिंदे, सुभाष मोरे, फुलचंद देवकर, प्रवीण वाईकर, रुपेश अलकुंटे, बबन सोनवणे, आकाश मोरे, संतोष धोत्रे, अनिता मोरे, सारिका अलकुंटे, जयश्री वाईकर, अलकाबाई गायकवाड, राजश्री लष्कार, इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्त उपस्थित होते. यावेळी दादांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्या दिल्या. यानंतर भगवानराव वैराट यांनी भोर नगरपरिषदेचे मुख्याधीकारी वरुळेकर यांची शिष्ट मंडळासमवेत भेट घेऊन सर्व झोपडपट्टी धारकांना घरकुल योजना मंजूर करावी व लवकरात लवकर निधी वाटप करावा असे निवेदन दिले. यावेळी सुनील भिसे, सुरेश धिवार, तानाजी शिंदे, प्रवीण वाईकर, राज्य् संघटक लहू गायकवाड उपस्थित होते.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page