- Advertisement -spot_img
Homeराजकारणसुनील काकडे यांची इंद्रायणी विकास सोसायटीच्या चेअरमन पदी बिनविरोध निवड

सुनील काकडे यांची इंद्रायणी विकास सोसायटीच्या चेअरमन पदी बिनविरोध निवड

- Advertisement -spot_img

गजानन गव्हाणे पाटील
वडगाव शिंदे – काकडे, ता. हवेली येथील इंद्रायणी ग्रामीण बिगरशेती सहकारी विकास सोसायटीच्या चेअरमन पदी सुनील तुळशीराम काकडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी उमेश थिटे यांनी तर त्यांना संस्थेचे सचिव गायकवाड यांनी सहकार्य केले.
याआधी सोसायटीच्या निवडणुकीत नागेश्वर महाराज शेतकरी सहकारी पॅनेल प्रमुख माजी उपसरपंच विलास नाथु काकडे, उद्योजक कल्याण (आबा) शिंदे, माजी सरपंच रामभाऊ गुलाब काकडे, माजी सरपंच विजय शिंदे, रमेश काकडे, माजी चेअरमन जयदीप पोपट शिंदे.


यावेळी विद्यमान संचालक खंडू किसन काकडे, कल्याण आबा शिंदे, बाबा ज्ञानोबा काकडे, युवराज आबाजी काकडे, कांतीलाल उत्तम शिंदे, जयदीप पोपट शिंदे, नितीन प्रभाकर शिंदे, अनुसया सुभाष बारणे, सुमन तुकाराम शिंदे, चंद्रकांत कोंडीबा गायकवाड, युवराज सदाशिव काकडे, प्रदीप नारायण चव्हाण उपस्थित होते.
नागेश्वर दिंडीचे कार्याध्यक्ष सदाशिव रामभाऊ काकडे, उपाध्यक्ष बापू वामन काकडे, संचालक अंकुश रामचंद्र काकडे, हरिभाऊ काकडे, सरपंच हेमलता शिंदे, उपसरपंच योगिता शिंदे, माजी सरपंच भरत काकडे, दिलीप काकडे, माजी उपसरपंच बाळासाहेब शिंदे, सोनाली शिंदे, पप्पू शिंदे, उषा काकडे, मच्छिंद्र शिंदे, सुभाष बारणे, कुंडलिक शिंदे, सत्यवान शिंदे, बजरंग शिंदे, पै. माऊली संभाजी काकडे, शहाजी काकडे, सुरेश गुलाब शिंदे, ह.भ.प. गणेश गोविंद शिंदे, किसन रामभाऊ काकडे, सोमनाथ काकडे, ग्रामपंचायत सदस्य भरत विष्णू काकडे, उद्योजक भीमराव शिंदे, उद्योजक संभाजी राजाराम शिंदे, रामभाऊ शिंदे, संजय ज्ञानोबा शिंदे, शिवाजी लक्ष्मण शिंदे, पप्पुशेठ शिंदे, सचिन काकडे, भगवान शिंदे, महेंद्र शिंदे, प्रकाश काकडे, हरीश शिंदे, ज्ञानेश्वर शिंदे, प्रवीण काकडे, सदाशिव बाळासाहेब काकडे, शामकांत गोसावी, उद्योजक सतीश शिंदे, कैलास काकडे, वैभव शिंदे, स्वप्नील शिंदे, ग्रामपंचायत सदस्या शिवानी शिंदे, उल्का शिंदे, दीपाली शिंदे आदी उपस्थित होते.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page