- Advertisement -spot_img
Homeराजकारणसणसवाडी ग्रामस्थांनी केला घोडगंगेच्या नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार

सणसवाडी ग्रामस्थांनी केला घोडगंगेच्या नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार

- Advertisement -spot_img

गजानन गव्हाणे पाटील
शिरुर तालुक्यातील अग्रगण्य असलेल्या न्हावरे येथील रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्यावर एक हाती सत्ता मिळवल्याबद्दल कार्यसम्राट आमदार अशोक बापू पवार, नवनिर्वाचित संचालक ऋषीराज पवार व माजी सभापती सौ सुजाता भाभी पवार यांची सणसवाडी येथील विविध मान्यवरांनी भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.
या वेळी पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य पंडित आप्पा दरेकर, खरेदी विक्री संघाचा संचालिका सुजाताताई नरवडे, उपसरपंच दत्ता भाऊ हरगुडे, रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष विजयराज दरेकर, चेअरमन सुहास दरेकर, मा. चेअरमन सुरेश हरगुडे, गजाबापु हरगुडे, ग्रामपंचायत सदस्य अक्षय कानडे, माजी ग्रामपंचायत सदस्य अनिल दरेकर, ग्रामपंचायत सदस्या ललिता दरेकर, सुनिता दरेकर, वंदना दरेकर‌, उद्योजक नवनाथ दरेकर, प्रशांत दरेकर, निलेश दरेकर, विठ्ठल दरेकर, बाळकृष्ण दरेकर, शाम दरेकर, संतोष दरेकर, आकाश दरेकर, अनिल गोटे व अन्य मान्यवर उपस्थित होते.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page