गजानन गव्हाणे पाटील
फुलगाव, ता. हवेली ग्रामपंचायत च्या माजी ग्रामपंचायत सदस्या मंदाताई दादाभाऊ खुळे यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. त्या 50 वर्षांच्या होत्या.
त्यांचे मागे दोन मुले, दोन मुली, दिर, पुतणे, नातवंडे असा परिवार आहे. फुलगावचे माजी उपसरपंच दादाभाऊ खुळे यांच्या त्या पत्नी होत्या. सामाजिक व राजकीय क्षेत्रात खुळे कुटुंबाचे कार्य मोठे असून मंदाताई खुळे यांच्या निधनाने गावात शोककळा पसरली आहे.
मुख्य संपादक : गजानन बाळासाहेब गव्हाणे UDYAM REG. NO. : MH-26-0242806





