गजानन गव्हाणे पाटील
कोरेगाव भीमा, ता. शिरूर येथील व्यावसायिक कैलास उर्फ मोन्या शांताराम काशीद यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. ते 43 वर्षांचे होते. कोरेगाव भीमा ग्रामपंचायत चे माजी सदस्य शांताराम रामचंद्र काशीद यांचा तो मुलगा होता.
त्यांचे पाठीमागे आई, वडील, पत्नी, भाऊ, भावजय, दोन मुले, चार चुलते, पुतणे असा परिवार आहे. सामाजिक व राजकीय क्षेत्रात काशीद कुटुंबाचे मोलाचे योगदान आहे. शिवसेना जिल्हा नेते अनिल काशीद व माजी सरपंच व उद्योजक अशोक काशीद यांचे ते पुतणे होते.
मुख्य संपादक : गजानन बाळासाहेब गव्हाणे UDYAM REG. NO. : MH-26-0242806





