- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणभाजप सोशल मिडियामध्ये पदाधिकाऱ्यांची निवड

भाजप सोशल मिडियामध्ये पदाधिकाऱ्यांची निवड

- Advertisement -spot_img

हवेली प्रतिनिधी : गणेश रहाटे
भारतीय जनता पार्टी वाघोली सोशल मिडियामध्ये नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. भाजपा पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक, सोशल मीडिया शहराध्यक्ष विनीत बाजपेयी यांच्या उपस्थितीत व हवेली तालुका भाजप अध्यक्ष संदीप भोंडवे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा वाघोली शहर अध्यक्ष केतन (भाऊ) जाधव यांनी नवीन नियुक्ती पत्र दिले.


यामध्ये दत्तात्रय झोरे (अध्यक्ष), सचित पचोरी (उपाध्यक्ष), योगेश माळी (उपाध्यक्ष), राहुल दोडे (उपाध्यक्ष), आशिष काळे (सरचिटणीस), अक्षय गायकवाड (सरचिटणीस), आर्ची गुप्ता (सचिव), गौरव चौधरी (सचिव), शरद सरवणकर (सहसचिव), दत्तात्रय ढवळे (सहसचिव), सुशांत प्रियदर्शनी (सदस्य), मंगेश ढवळे (सदस्य) यांची भाजपा वाघोली सोशल मीडिया पदी निवड करण्यात आली.


यावेळी भाजपा पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक, भाजप नेते संतोष खांदवे, सोशल मीडिया शहराध्यक्ष विनीत बाजपेयी, पुणे शहर सोशल मीडिया लीगल अडव्हाइजर (Legal Advisor) निलेश शर्मा, पुणे शहर सोशल मीडिया उपाध्यक्ष किशोर अग्रवाल, पुणे शहर सोशल मीडिया सुरज मेनकुदळे, वाघोली भाजप उपाध्यक्ष हरिष वाळुंज, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


भारतीय जनता पार्टीने केलेली विविध विकास कामे व योजना सोशल मिडीयाच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत पोहचवण्यासाठी काम करणार आहे. भाजपचे संघटन वाढवून पक्ष बळकटी देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. – केतन (भाऊ) जाधव (भाजप वाघोली शहर अध्यक्ष)

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page