- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणडाॕ. ए. पी. जे. अब्दुल कलाम जयंती 'वाचन-प्रेरणा दिन ' म्हणून उत्साहात...

डाॕ. ए. पी. जे. अब्दुल कलाम जयंती ‘वाचन-प्रेरणा दिन ‘ म्हणून उत्साहात साजरी

- Advertisement -spot_img

गजानन गव्हाणे पाटील
                       फुलगाव, ता. हवेली येथील हरी उध्दव धोत्रे माध्यमिक विद्यालयात भारतरत्न व माजी राष्ट्रपती डाॕ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती ‘वाचन-प्रेरणा’ दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.


कार्यक्रमाची सुरुवात डाॕ. कलाम यांच्या प्रतिमा पुजनाने झाली. यावेळी सतीश केकाण यांनी डाॕ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे ‘बालपण ते राष्ट्रपती’ पदा पर्यंत चा प्रवास व साहित्यिक कामगिरी, वैज्ञानिक क्षेत्रातील भरीव योगदान याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तर विद्यालयाचे मुख्याध्यापक सुभाष लोंढे यांनी डाॕ. कलाम यांच्या कडून प्रेरणा घेऊन, विद्यार्थ्यांनी आपले भविष्य उज्ज्वल करावे असे मार्गदर्शन केले. तसेच सर्व विद्यार्थ्यांनी दिपावली सुट्टीत किमान एक पुस्तक वाचून त्या संबंधी टिपणं काढावीत व सुट्टी नंतर शाळेत त्याचे सादरीकरण करावे असे आवाहन करण्यात आले.


यावेळी पाटिल सर, जाधवर सर, इंगवले सर, लंका भिलारे यांचे सह शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. तर श्रीरंग जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page