- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणलोणीकंदचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार पोलीस शौर्य पदकाने सन्मानित

लोणीकंदचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार पोलीस शौर्य पदकाने सन्मानित

- Advertisement -spot_img

गजानन गव्हाणे पाटील
हवेली तालुक्यातील लोणीकंद पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांना नुकताच मुंबई येथे झालेल्या विशेष कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते २०२१ चे पोलीस शौर्य पदक प्रदान करून सन्मानित करण्यात आले. या सन्मानाबद्दल पवार यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.


महाराष्ट्र राज्यातील एकूण ११४ पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते सन २०२० आणि २०२१ या वर्षात जाहीर झालेले पोलीस शौर्य पदक व उल्लेखनीय सेवाबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक तसेच गुणवत्तापूर्वक सेवेसाठी पोलीस पदक प्रदान समारंभ कार्यक्रम मुंबईतील राजभावनातील दरबार हॉल येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page