गजानन गव्हाणे पाटील
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नव्याने देण्यात आलेल्या “मशाल” चिन्हाचे पुजन व प्रज्वलित करण्याचा कार्यक्रम कोरेगाव भीमा, ता. शिरूर येथील वढू बुद्रुक चौकात मोठ्या उत्साहात व जल्लोषात पार पडला. कार्यक्रमाचे आयोजन युवासेना उपजिल्हाप्रमुख व माजी उपसरपंच गणेश बाप्पु फडतरे तसेच शिवसेना युवासेना शिरुर तालुक्याच्या वतीने करण्यात आले.

या वेळी युवासेना जिल्हाप्रमुख मच्छिंद्रभाऊ सातव, शिवसेना विधानसभा संघटक वीरेंद्र शेलार, महिला संघटिका चेतनाताई ढमढेरे, शिवसेना उपतालुका प्रमुख संतोष भोंडवे, उपतालुकाप्रमुख अमोल हरगुडे, युवासेना तालुकाप्रमुख विजय लोखंडे, युवासेना पदाधिकारी संदिप शिंदे, विभाग प्रमुख कौस्तुभ होळकर, दत्ताशेठ वारघडे, युवासेना सरचिटणीस संदिप दरेकर, वढु खुर्द शाखा प्रमुख शंकर दरेकर, बाळासाहेब दाते, मच्छिंद्र सासवडे, शहाजी पांडे युवासेना उपतालुकाप्रमुख विनोद भंडारे, सत्यवान तांबे, शहाजी भंडारे, स्वप्निल भंडारे, सुनील भंडारे, गणेश भंडारे, राहुल फडतरे, रामभाऊ पायगुडे, अजित फडतरे, योगेश फडतरे, सागर फडतरे, शंकर कसबे, करण कसबे, महेश फडतरे, तेजस फडतरे, माऊली जाधव, दिलीप फडतरे, संदिप फडतरे, प्रविण गाडेकर, अमर ढेरंगे, अभिषेक सव्वाशे, अभि चव्हाण, अभिषेक काशिद, अक्षय पवार, प्रशांत सुतार, योगेश दरेकर, शोएब पठाण, अजित भिसे, अभय आढाव, सुजीत विरोळे, अभिषेक सुर्वे, निरज गिरी आदि शिवसैनिक उपस्थित होते.
गणेश बापु फडतरे यांनी आभार मानले








