गजानन गव्हाणे पाटील
हवेली तालुक्यातील पेरणे येथील पेरणे विविध कार्यकारी विकास सोसायटी मर्यादित संस्थेच्या चेअरमनपदी मधुकर दामोदर वाळके (सर) यांची तर व्हाईस चेअरमन पदी नागनाथ जयवंत कदम यांची बिनविरोध निवड करण्यात आली. अधिनस्त अधिकारी म्हणून एस. एस. चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली सदरील निवडणूक करण्यात आली.

यावेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती माऊली (अण्णा) वाळके, पेरणे गावचे लोकनियुक्त सरपंच रुपेश चंद्रकांत ठोंबरे, दादा पाटील वाळके, दादासाहेब माने, रवींद्र वाळके सुजित वाळके, निलेश वाळके, संजय वाळके, आत्माराम वाळके, काळूराम वाळके, प्रकाश कापरे, संचालक सुशीला कदम, लालासाहेब वाळके, सोमनाथ कोळपे, विजया आनंदा गायकवाड, विनायक वाळके, गजानन वाळके, वाल्मीक सरडे, शिवाजी पंडित वाळके, रामराव वाळके, साईनाथ वाळके, मयूर वाळके, पुनम वाळके, मंगेश वाळके, दशरथ वाळके, नारायण शेठ कोळपे, मच्छिंद्र गुंडकर, राजकुमार वाळके, भाऊसाहेब येवले, रघुनाथ वाळके, शांताराम टुले, हिरामण शेठ कदम, सागर तळेकर, संकेत वाळके, अक्षय वाळके, अतुल वाळके, विनायक आप्पा वाळके, काळूराम वाळके, बापूसाहेब कदम, सुखराज कदम, सत्यवान कदम, बाळासाहेब कदम, दत्ता आबा गायकवाड, निलेश माने, बाळासाहेब मलाव, राजेंद्र वाळके, सचिन वाळके, कल्याण वाळके, शामलताई वाळके, मीराताई वाळके, अश्विनी ठोंबरे, आशा वाळके, विशाल वाळके, सचिन वाळके, सुरेश वाळके, सुधीर सरडे, हरिचंद्र सरडे आदी मान्यवर उपस्थित होते






