गजानन गव्हाणे पाटील
कोरेगांव भिमा, ता. शिरुर येथील श्रीमती ताराबाई जगन्नाथ दौंडकर यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. त्या 90 वर्षांच्या होत्या. त्यांच्या मागे एक मुलगा, पाच विवाहित मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
शिरूर तालुका रेशनिंग दुकानदार संघटनेचे उपाध्यक्ष विक्रम दौंडकर यांच्या चुलती तर युवा कार्यकर्ते बापूसाहेब दौंडकर यांच्या त्या मातोश्री होत्या.
मुख्य संपादक : गजानन बाळासाहेब गव्हाणे UDYAM REG. NO. : MH-26-0242806





