- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणरक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान : मारुती भूमकर

रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान : मारुती भूमकर

- Advertisement -spot_img

गजानन गव्हाणे पाटील
रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून यामुळे अनेकांचे जीव वाचतात. यामुळे प्रत्येकाने रक्तदानासाठी पुढे यावे असे आवाहन श्री रामचंद्र एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष व चेअरमन मारुती (बापू) भुमकर यांनी केले.


लोणीकंद, ता. हवेली येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व श्री रामचंद्र कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या स्वररंग कार्यक्रमाचे औचित्य साधून घेण्यात आलेल्या​ रक्तदान शिबिरामध्ये भूमकर बोलत होते. यावेळी या रक्तदान शिबिरात १०० रक्तदातानी सहभाग घेतला.


सायली भुमकर, प्राचार्य अविनाश देसाई यांनी उपस्थितीना रक्तदानचे महत्व सांगितले. डॉ. सुषमा तायडे, डॉ सुजाता राव, डॉ. वैशाली तुरई , प्रा. व्हि. राव . डॉ. सागर शिंदे, प्रा.मनोज जाधव, अनिल जमदाडे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाची आभार प्रदर्शन ग्रंथपाल युवराज किणीगे यांनी केले

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page