- Advertisement -spot_img
Homeशालेयशालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी विजय कंद तर उपाध्यक्षपदी गोपीनाथ कंद यांची निवड

शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी विजय कंद तर उपाध्यक्षपदी गोपीनाथ कंद यांची निवड

- Advertisement -spot_img

गजानन गव्हाणे पाटील
                       लोणीकंद जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शालेय व्यवस्थापन समिती च्या नवनिर्वाचित अध्यक्षपदी सर्वानुमते विजयराव संपतराव कंद तर उपाध्यक्षपदी गोपीनाथजी भिमाजी कंद यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.


पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक व जिल्हा परिषद पुणेचे माजी अध्यक्ष प्रदीपदादा कंद व कृषी उत्पन्न बाजार समिती हवेलीचे माजी उपसभापती नारायणराव कंद यांच्या मार्गदर्शनाखाली व सरपंच सुलोचनाताई झुरुंगे, उपसरपंच नंदकुमार कंद, माजी आदर्श सरपंच श्रीकांत कंद, माजी उपसरपंच रविंद्र कंद, मावळते अध्यक्ष जयआप्पा कंद व सर्व ग्रामपंचायत सदस्य मुख्याध्यापक लंघे सर शिक्षक वृंद व पालक यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.


यावेळी कार्यक्रम प्रसंगी माजी मुख्याध्यापक गोरक्षनाथ झुरुंगे, ग्रामपंचायत सदस्य राहुल शिंदे, सागर कंद, गौरव झुरुंगे, सुधीर कंद, अतुल मगर, आशिष गायकवाड, ओंकार कंद, ग्रामपंचायत सदस्या कावेरीताई कंद, सुप्रियाताई कंद, माजी उपसरपंच संगीताताई शिंदे, सोहम शिंदे, भारतीय जनता पार्टी आघाडीचे अध्यक्ष संतोष झुरुंगे, भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष किरणशेठ होले, माजी अध्यक्ष सुधिर कंद, नितीन शिंदे, उद्योजक विशाल कंद, गणेश झुरुंगे, शिवाजी वाळूंज, अमित झुरुंगे राहुल झुरुंगे उपस्थित होते.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page