- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणजनहित सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून प्रवीण नाना काळभोर यांच्या वाढदिवसानिमित्त कदम वाकवस्ती येथे...

जनहित सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून प्रवीण नाना काळभोर यांच्या वाढदिवसानिमित्त कदम वाकवस्ती येथे विविध उपक्रम

- Advertisement -spot_img

गजानन गव्हाणे पाटील
जनहित सोशल फाउंडेशन चे अध्यक्ष व पुणे जिल्हा भाजपा चे उपाध्यक्ष प्रवीण नाना काळभोर यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या दि. 25 व 26 सप्टेंबर रोजी विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे फाउंडेशन चे उपाध्यक्ष व भाजपा चे शहराध्यक्ष विशाल गुजर यांनी सांगितले.


फाउंडेशन च्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम दरवर्षी मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येतात. याचाच एक भाग म्हणून प्रवीण नाना काळभोर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत 25 सप्टेंबर रोजी मोफत महा आरोग्य तपासणी व नेत्र तपासणी तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार आहे. तसेच रुग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात येणार आहे. तसेच दि. 25 व 26 रोजी मोफत आधार कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.


सदर उपक्रम एंजल हायस्कूल, संभाजीनगर, कदम वाकवस्ती या ठिकाणी सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत होणार आहे. तरी या उपक्रमात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन जनहित फाउंडेशन च्या माध्यमातून करण्यात आले आहे.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page