- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणबीजेएस महाविद्यालयात अविष्कार संशोधन प्रकल्प स्पर्धा-2022 चे आयोजन

बीजेएस महाविद्यालयात अविष्कार संशोधन प्रकल्प स्पर्धा-2022 चे आयोजन

- Advertisement -spot_img

गजानन गव्हाणे पाटील
भारतीय जैन संघटनेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, वाघोली येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती निर्माण व्हावी म्हणून “महाविद्यालय स्तर आविष्कार-2022” स्पर्धेचे आयोजन 15 सप्टेंबर 2022 रोजी आयोजन करण्यात आले होते. या मध्ये एकूण 31संशोधन प्रकल्प वेगवेगळ्या गटाच्या माध्यमातून सादर करण्यात आले.


या स्पर्धेमध्ये 50 विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला. सदर अविष्कार स्पर्धेचे आयोजन महाविद्यालय शैक्षणिक व संशोधन समन्वयक डॉ. देविदास पाटील, डॉ. मनीषा बोरा व प्रा.सुवर्णा पाटील यांनी केले. अविष्कार संशोधन प्रकल्पांचे परीक्षण महाविद्यालयातील तज्ञ प्राध्यापक डॉ. एस व्ही गायकवाड, डॉ. रूपाली गुलालकरी व डॉ. ज्योतीराम मोरे यांनी केले.


सदर स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी प्राचार्य मेजर डॉ. अशोक व्ही. गिरी, उपप्राचार्य डॉ. किशोर देसरडा सर्व शाखा व विभाग प्रमुख तसेच सर्व सहकारी प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे खूप मोलाचे सहकार्य लाभले.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page