- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणपेरणे च्या साईबाबा मंदिराचे आमदारांचे हस्ते भूमिपूजन

पेरणे च्या साईबाबा मंदिराचे आमदारांचे हस्ते भूमिपूजन

- Advertisement -spot_img

कोरेगाव भीमा : गजानन गव्हाणे पाटील
पेरणे, ता. हवेली च्या गावठाणा मधील श्री साईबाबा मंदिर जीर्णोद्धाराचे निमित्ताने उद्या रविवार दि. 4 सप्टेंबर 2022 रोजी दुपारी 1: 00 वाजता शिरूर हवेलीचे आमदार अशोक (बापू) पवार शुभहस्ते भूमिपूजन कार्यक्रम होणार असल्याचे लोकनियुक्त सरपंच रुपेश ठोंबरे यांनी सांगितले.
सर्व ग्रामस्थांच्या व साईबाबा भक्तांच्या मदतीने करण्याचे योजिले आहे. तरी तरी सर्व ग्रामस्थांनी सढळ हाताने मनोभावे मदत करावी तसेच साईबाबा मंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी सर्व वाडी-वस्ती, पेरणे फाटा व गावठाण मधील ग्रामस्थांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
उपसरपंच वर्षा अतुल वाळके, साईभक्त साईनाथ रामराव वाळके, मधुकर दामोदर वाळके (सर), हवेली पंचायत समितीचे माजी उपसभापती ज्ञानेश्वर खंडूजी वाळके, माजी सरपंच अण्णासाहेब दादाभाऊ टूले, आत्माराम नामदेव वाळके सर्व आजी माजी सरपंच उपसरपंच सदस्य ग्रामपंचायत पेरणे आदी यासाठी परिश्रम घेत आहेत.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page