कोरेगाव भीमा : गजानन गव्हाणे पाटील
डोंगरगाव, ता . हवेली येथील तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी नितीन एकनाथ वाघमारे यांची बिनविरोध निवड झाली. नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत ही निवड करण्यात आली. यावेळी माजी सरपंच अशोकराव गायकवाड, माजी सरपंच श्यामशेठ शिंदे, बाबासाहेब गायकवाड, रमेश गायकवाड, सचिन वाघमारे, कुमारशेठ वाघमारे, काकासाहेब वाघमारे, सरपंच रजनी कांबळे, ग्रामसेवक अतुल कोहिनकर आदी उपस्थित होते.
मुख्य संपादक : गजानन बाळासाहेब गव्हाणे UDYAM REG. NO. : MH-26-0242806





