- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणमहाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची जयंती लोणीकंद मध्ये साजरी

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची जयंती लोणीकंद मध्ये साजरी

- Advertisement -spot_img

कोरेगाव भिमा : गजानन गव्हाणे पाटील
लोणीकंद, ता. हवेली येथील ग्रामपंचायत कार्यालयात महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी नवनिर्वाचित सरपंच सुप्रिया जय कंद यांचे व इतर मान्यवरांचे हस्ते प्रतिमेला पुष्पहार घालण्यात आला.


यावेळी माजी हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती नारायणराव कंद, माजी सरपंच श्रीकांत कंद, माजी उपसरपंच राहुल शिंदे, नंदकुमार कंद, ग्रामपंचायत सदस्य आशिष गायकवाड, ग्रामविकास अधिकारी जे. एच. बोरवणे यांचे सह गावातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page