कोरेगाव भिमा : प्रतिनिधी
कोरेगाव भिमा, ता. शिरूर (सध्या रा. विमाननगर) येथील गुलाबराव रामभाऊ गव्हाणे यांचे अल्पशा आजाराने मंगळवार दि. २० जानेवारी रोजी रात्री १०.०४ वाजता निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते.
त्यांचा अंत्यविधी बुधवार दि. २१ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता खराडी चंदननगर येथील स्मशान भूमीत होणार आहे.
कोरेगाव भिमा विविध कार्यकारी विकास सोसायटी चे माजी चेअरमन आणि माजी ग्रामपंचायत सदस्य अशोक ( काका) गव्हाणे यांचे ते चुलते तर दिलीप गव्हाणे यांचे वडील होते.
मुख्य संपादक : गजानन बाळासाहेब गव्हाणे UDYAM REG. NO. : MH-26-0242806





