- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणफुलगाव सोसायटी च्या चेअरमन पदी नर्मदाबाई खुळे बिनविरोध

फुलगाव सोसायटी च्या चेअरमन पदी नर्मदाबाई खुळे बिनविरोध

- Advertisement -spot_img

कोरेगाव भिमा : गजानन गव्हाणे पाटील
फुलगाव विविध कार्यकारी विकास सोसायटी च्या चेअरमन पदी नुकतीच नर्मदाबाई ज्ञानोबा खुळे यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून संतोष तळपे यांनी काम पाहिले.


यावेळी संस्थेच्या व्हा. चेअरमन चंद्रभागा ज्ञानोबा गवारे,
दादाभाऊ खुळे माजी उपसरपंच, दिलीप वागस्कर माजी चेअरमन, जालिंदर भोंडवे, पोपट खैरे, माजी सरपंच सोमनाथ खुळे, सुनील वागस्कर, नामदेव वागस्कर, माजी उपसरपंच राहुल वागस्कर, आण्णासाहेब वागस्कर, राजाराम साकोरे माजी चेअरमन, विजय साकोरे, किरण साकोरे, बाळासाहेब साकोरे, सोमनाथ गवारे, संस्थेचे सचिव गोरक्ष वाळके आदी मान्यवर, सोसायटीचे संचालक, फुलगाव ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page