- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणरेवणनाथ गायकवाड यांची युवासेना उपजिल्हाप्रमुख पदावर सलग दुसऱ्यांदा फेरनिवड

रेवणनाथ गायकवाड यांची युवासेना उपजिल्हाप्रमुख पदावर सलग दुसऱ्यांदा फेरनिवड

- Advertisement -spot_img

गजानन गव्हाणे पाटील
शिरुर तालुक्यातील हिवरे गावचे युवा निष्ठावंत शिवसैनिक रेवणनाथ शांताराम गायकवाड यांची युवासेना उपजिल्हाप्रमुख पुणे या पदावर सलग दुसऱ्यांदा फेर निवड करण्यात आली. या निवडीबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


पक्षाची सातत्याने करत असलेली कामे व जनतेसाठी कायम आवाज उठवणारे गायकवाड यांची दुसऱ्यांदा फेर निवड होणे खर तर हिवरे गाववासियांना अभिमानास्पद बाब आहे. मंत्री व शिवसेना पुणे जिल्हा संपर्क प्रमुख आमदार सचिन अहिर व जिल्हाप्रमुख संदिप शिंदे यांच्या शिफारशीने रेवणनाथ गायकवाड यांची निवड करण्यात आली.


तसेच पुणे जिल्ह्यात युवकांचे संघटन करून पक्ष संघटना बळकट करणार असल्याचे रेवणनाथ गायकवाड यांनी निवडीचे नंतर सत्काराला उत्तर देताना सांगितले.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page