- Advertisement -spot_img
Homeशालेयभारतीय सुपुत्राची आंतरराष्ट्रीय झेप : शिवहर्ष कंद यांची अमेरिकेत शैक्षणिक कामगिरी उज्वल

भारतीय सुपुत्राची आंतरराष्ट्रीय झेप : शिवहर्ष कंद यांची अमेरिकेत शैक्षणिक कामगिरी उज्वल

- Advertisement -spot_img

लोणीकंद : प्रतिनिधी
भाजप पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद यांचे चिरंजीव शिवहर्ष कंद याने अमेरिकेतील सॅन दिएगो कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटी येथून मेकॅनिकल इंजिनिअरिंग या शाखेत कंट्रोल्स अ‍ॅन्ड रोबोटिक्स या विशेष अभ्यासक्रमात यशस्वीरित्या पदवी संपादन केली आहे. त्यांच्या या आंतरराष्ट्रीय यशामुळे संपूर्ण जिल्ह्याचे आणि महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल झाले आहे.
शिवहर्ष कंद यांनी शिक्षणासाठी केलेला प्रवास उल्लेखनीय असून, जिद्द, चिकाटीच्या बळावर हे यश मिळवले आहे. त्यांच्या या शैक्षणिक यशाबद्दल विविध सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


माझे शिक्षण, ज्ञान व अनुभव हे केवळ माझ्या वैयक्तिक प्रगतीसाठी न राहता, भारताच्या प्रगतीसाठी आणि नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून देशसेवा करण्यासाठीच वापरणार आहे,” अशी भावना शिवहर्ष यांनी व्यक्त केली.
शिवहर्ष कंद यांच्या या यशामुळे त्यांचे कुटुंब, नातेवाईक, मित्रपरिवार व लोणीकंद परिसरात आनंदाचे वातावरण आहे. त्यांच्याकडून भविष्यात भारतासाठी महत्त्वपूर्ण तांत्रिक योगदानाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page