गजानन गव्हाणे पाटील
कोरेगाव भिमा ग्रामपंचायत कार्यालयात सफाई कामगारांच्या माध्यमातून वि दा सावरकर जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रतिमेला पुष्पहार घालण्यात आला.

या वेळी जनाबाई गवदे, पार्वती शिंदे, सुनीता भालेराव, वैशाली कांबळे, अक्षता गवदे, आशा माने, सुजाता गव्हाणे, प्रजावती भालेराव, रेखा खैरमोडे, नीलिमा माकर, अर्चना कडलक, सागर गव्हाणे, आनंदा पवार ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.





