- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणकात्रज दूध संघाच्या चेअरमन पदी अँड. स्वप्निल ढमढेरे यांच्या निवडीबद्दल सत्कार

कात्रज दूध संघाच्या चेअरमन पदी अँड. स्वप्निल ढमढेरे यांच्या निवडीबद्दल सत्कार

- Advertisement -spot_img

गजानन गव्हाणे पाटील
छत्रपती पुरस्कार विजेते राष्ट्रीय खेळाडू अँड. स्वप्निल बाळासाहेब ढमढेरे यांची नुकतीच पुणे जिल्हा कात्रज दुध संघाच्या चेअरमन पदि बिनविरोध निवड झाल्याबद्दल कोरेगाव भिमा आणि डिंग्रजवाडी ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने कोरेगाव भिमा येथे सन्मान करण्यात आला.


यावेळी माजी सरपंच रंगनाथ वाजे, माजी चेअरमन रमेश गव्हाणे, महादेव फडतरे, माजी सरपंच स्वप्निल गायकवाड, माजी उपसरपंच विजय ढमढेरे, रमेश शिंदे, काळभैरवनाथ नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक नितिन गव्हाणे, माजी अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती बापूसाहेब शिंदे आदी मान्यवर आणि दुध उत्पादक शेतकरी यावेळी उपस्थित होते.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page