- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणप्रचार निष्ठावंत आमदाराचा, उत्स्फूर्त प्रतिसाद सणसवाडी करांचा

प्रचार निष्ठावंत आमदाराचा, उत्स्फूर्त प्रतिसाद सणसवाडी करांचा

- Advertisement -spot_img

आमदार अशोक पवार यांच्या प्रचार्थ पत्रके वाटप
गजानन गव्हाणे पाटील
चतुर्थी निमित्त श्री क्षेत्र रांजणगाव व सणसवाडी येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराज व श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांचे प्रचार पत्रक वितरण करण्याचा शुभारंभ करण्यात आला.


सर्वसामान्य मनातील निष्ठावंत व कर्तृत्ववान नेतृत्व व दर्जेदार, गुणवत्तापूर्ण विकास हाच ध्यास घेत सर्वसामान्य नागरिकांच्या सेवेसाठी अहोरात्र काम करणारे निष्ठावंत आमदार अशोक पवार यांना महाविकास आघाडीचे उमेदवार अशोक पवार यांचे प्रचार पत्रक श्री क्षेत्र रांजणगाव गणपती येथील श्री महागणपती व उद्योगनगरी सणसवाडी येथील ग्राम दैवत श्री भैरवनाथ महाराज व श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण करण्यात येऊन प्रचार पत्रक वाटण्यात आली.

आपली लोकशाही साठी जाहिरात प्रतिनिधी व बातमीदार नेमणे आहेत. संपर्क : 7840900090

यावेळी सरपंच रूपाली दरेकर, उपसरपंच राजेंद्र दरेकर , काँग्रेस अध्यक्ष वैभव यादव, शिरूर मार्केट कमिटीचे संचालक दत्ताभाऊ हरगुडे, पुणे जिल्हा नियोजन समिती माजी सदस्य पंडित दरेकर, माजी सरपंच संगीता हरगुडे, ग्रामपंचायत सदस्य अक्षय कानडे, ग्रामपंचायत सदस्या ललिता दरेकर, समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष गोरक्ष भुजबळ, माजी चेअरमन सुहास दरेकर, कैलास दरेकर, माजी ग्रामपंचायत सदस्य रामभाऊ दरेकर, सुनिता दरेकर, मंगल शेळके, उद्योजक दगडू नाना दरेकर, नवनाथ दरेकर, नवनाथ हरगुडे, रामदास नाना दरेकर, प्रशांत दरेकर, सुभाष दरेकर, निलेश दरेकर, फौजी सतीश दरेकर, विठ्ठल दरेकर, किरण दरेकर, सारिका गोटे, ललिता पाटील, पंढरीनाथ गोरडे, बाळकृष्ण दरेकर, काळूराम दरेकर तसेच सणसवाडी येथील पदाधिकारी, महाविकास आघाडीचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व सर्वसामान्य नागरिक मतदार माता भगिनी उपस्थित होते.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page