- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणबाभुळसर सिमेंट काँक्रिट रस्त्याचे सरपंचांनी केले भूमिपूजन

बाभुळसर सिमेंट काँक्रिट रस्त्याचे सरपंचांनी केले भूमिपूजन

- Advertisement -spot_img

गजानन गव्हाणे पाटील
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून जिल्हा नियोजन समिती मार्फत तसेच घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन दादा पाटील फराटे यांच्या सहकार्याने बाभूळसर ग्रामपंचायत कार्यालय ते विकास सोसायटी रस्ता या सुमारे दहा लाख रुपयांचे कामाचे भूमिपूजन नुकतेच विद्यमान सरपंच दिपाली महेंद्र नागवडे यांचे हस्ते करण्यात आले.
बाभुळसर, ता. शिरूर येथील रस्त्याचे रुंदीकरण, मजबुतीकरण तसेच सिमेंट काँक्रिट करण्यात येणार आहे. यामुळे या भागातून दैनंदिन प्रवास व ये जा करणाऱ्या नागरिकांचा प्रश्न सुटणार आहे.


यावेळी हनुमंत पाटोळे, गणेश मचाले, सुनील दादा नागवडे, निरंजन नागवडे, मनीषा नागवडे, सुनील देशवंत, नानासाहेब नागवडे, मनोज मचाले, हरिभाऊ नागवडे, महेंद्र नागवडे, सोमनाथ नागवडे, संपत नागवडे, अमोल नागवडे, आल्लुद्दिन अल्वी, रावसो नागवडे, महादेव नागवडे, उत्तम गायकवाड, अमित नागवडे, अजित पाटोळे, सागर नागवडे, संतोष भंडलकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

आपली लोकशाही साठी जाहिरात प्रतिनिधी व बातमीदार नेमणे आहेत. संपर्क : 7840900090

यावेळी बोलताना सरपंच दिपाली नागवडे म्हणाल्या राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष रवि काळे आणि दादा पाटील फराटे यांनी माझ्या सारख्या छोट्या गावासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिल्यामुळे गावठाण अंतर्गत सर्व रस्ते काँक्रिटीकरण होऊन गावच्या वैभवात भर पडली आहे. यावेळी सरपंचांनी दादा पाटील आणि रवी काळे यांचे आभार मानले.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page