- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणराजेश आवळे यांना भारत उद्योग गौरव पुरस्कार प्रदान

राजेश आवळे यांना भारत उद्योग गौरव पुरस्कार प्रदान

- Advertisement -spot_img

आळंदी देवाची : अर्जुन मेदनकर
येथील राज म्युझिक अँड डान्स क्लासेस चे संस्थापक अध्यक्ष राजेश आवळे, संचालिका प्रिया आवळे यांना भारत उद्योग गौरव पुरस्कार २०२४ प्रदान करण्यात आला. यावेळी उद्योग जगतातील प्रमुख अभिनेते मान्यवर उपस्थित होते.

आपली लोकशाही साठी जाहिरात प्रतिनिधी व बातमीदार नेमणे आहेत. संपर्क : 7840900090

राजेश आवळे व प्रिया आवळे यांना हा पुरस्कार उद्योग क्षेत्रात त्यांचे योगदान, त्यांच्या अंगी असलेला प्रामाणिकपणा, भविष्यातील कलाकार घडवण्याची असलेली जिद्द, विद्यार्थी कलाकारांसाठी आपल्या हक्काचे व्यासपीठ निर्माण करून देण्याची धडपड, शहरी व ग्रामीण भागातील कलाकार मुला मुलींसाठी नवनवीन शाखांची निर्मिती करून मुलांच्या कलागुणांना वाव देण्याची धारणा, भारतीय प्राचीन नृत्याची संस्कृती कशी जपावी याविषयी असणारी तळमळ तसेच समाजा विषयी असणारी सामाजिक बांधिलकी अशा निविदांगी उल्लेखनीय लक्षवेधी तसेच समाजोपयोगी कामगिरीची दखल घेत पुरस्कार प्रदान करण्यात आल्याचे निलेश साबे यांनी सांगितले.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page