- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार गटाच्या उद्योग व व्यापार विभागाच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार गटाच्या उद्योग व व्यापार विभागाच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती

- Advertisement -spot_img

गजानन गव्हाणे पाटील
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार गटाच्या उद्योग व व्यापार विभागाच्या विविध पदाधिकाऱ्यांची निवड शिरूर हवेली चे विद्यमान आमदार अशोक पवार यांच्या हस्ते उद्योग व व्यापार विभागाच्या जिल्हाध्यक्षा कामिनी राजे भोसले – ताकवले व पुणे जिल्हा अध्यक्ष सुभाष गव्हाणे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत नियुक्तीपत्र देऊन करण्यात आले.


या पदाधिकारी निवडीत पुणे जिल्हा उपाध्यक्ष पदी पूजा वासेकर, हवेली तालुका सरचिटणीस पदी वैशाली बहिरट यांची तर मंगल नागवडे यांची उद्योग व्यापार विभाग हवेली तालुका चिटणीस पदी निवड करण्यात आली.

आपली लोकशाही साठी जाहिरात प्रतिनिधी व बातमीदार नेमणे आहेत. संपर्क : 7840900090

यावेळी प्रदेश सरचिटणीस वृषाली गोते, सामाजिक कार्यकर्त्या मीना काकी संजय आप्पा सातव पाटील, हवेली तालुका उपाध्यक्ष सीता जाधव, ज्योती सातव, अनिता घोडके आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page