- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणबहुळ ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी रुपाली वाडेकर यांची बिनविरोध निवड

बहुळ ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी रुपाली वाडेकर यांची बिनविरोध निवड

- Advertisement -spot_img

खेड : प्रतिनीधी
खेड तालुक्यातील लोकाभिमुख कार्य करण्यासाठी तत्पर असणा-या बहुळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी सौ. रुपाली बापू वाडेकर यांची आदर्श लोकनियुक्त सरपंच सौ. अश्विनी संदिप साबळे यांच्या अध्यक्षतेखाली बिनविरोध निवड करण्यात आली.


माजी उपसरपंच सौ. संगीता प्रताप वाडेकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या पदासाठी रुपाली वाडेकर यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक अधिकारी तथा ग्रामविकास अधिकारी सौ स्वाती माळी यांनी वाडेकर यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. यावेळी आदर्श सरपंच अश्विनी साबळे, माजी उपसरपंच संगीता वाडेकर, संदीप डोमाळे, प्रवीण तांबे, दिपाली आरेकर, सुप्रिया साबळे, कविता पानसरे, संतोष वाडेकर, सत्यवान वाडेकर असे सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपली लोकशाही साठी जाहिरात प्रतिनिधी व बातमीदार नेमणे आहेत. संपर्क : 7840900090

वॉर्ड नंबर चार मधील मतदारांच्या आणि बहुळ ग्रामस्थांच्या आशीर्वादाने मला मिळालेल्या उपसरपंच पदाच्या संधीचे मी निश्चित च गावासाठी सोने करील. याधीही गावच्या जलजीवन योजनेसाठी माझ्या कुटुंबानी पाच हजार स्क्वेअर फूट जागा गावा साठी दिली आहे. यापुढील काळातही सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन देते.
रुपाली बाप्पू वाडेकर (नवनिर्वाचित उपसरपंच)

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page