- Advertisement -spot_img
Homeराजकारणन्हावी सांडस सोसायटी च्या चेअरमन पदी योगेश शितोळे बिनविरोध

न्हावी सांडस सोसायटी च्या चेअरमन पदी योगेश शितोळे बिनविरोध

- Advertisement -spot_img

हवेली : प्रतिनिधी गणेश रहाटे
न्हावी सांडस, ता. हवेली विविध कार्यकारी विकास सोसायटी च्या चेअरमन पदी नुकतीच न्हावी सांडस चे माजी सरपंच योगेश बाळासाहेब शितोळे यांची तर व्हा. चेअरमन पदी बाळकृष्ण विठ्ठल शितोळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. दोन्ही पदांसाठी एक-एक उमेदवारी अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी व्ही. डी. माळवदकर यांनी दोघांना बिनविरोध झाले असल्याचे जाहीर केले. याकामी सोसायटीचे सचिव संजय चव्हाण यांनी मदत केली.
यावेळी सरपंच नामदेव शितोळे, माजी सरपंच प्रदीप कांबळे, माजी उपसरपंच संदीप शितोळे, युवा सेनेचे जिल्हा उपप्रमुख विपुल शितोळे आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नवनिर्वाचित चेअरमन, व्हा. चेअरमन व संचालकांचा नागरी सत्कार करण्यात आला.
न्हावी सांडस विविध कार्यकारी विकास सोसायटीचे संचालक पुढील प्रमाणे :- संतोष पांडुरंग शितोळे, सुभाष शिवाजी शितोळे, रामकृष्ण शिवाजी शितोळे, भरत सुदाम शितोळे, संजय जगन्नाथ शितोळे, तानाजी ज्ञानेश्वर शितोळे, दरूबाई काशिनाथ शितोळे, सुगंधाबाई किसन शितोळे, रणजित दिलीप पन्हाळे, शिवाजी अर्जुन माने, गौतम सुदाम कांबळे.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page