- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणकोरेगाव भिमा येथील हनुमान मंदीरात श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरी

कोरेगाव भिमा येथील हनुमान मंदीरात श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरी

- Advertisement -spot_img

गजानन गव्हाणे पाटील
कोरेगाव भिमा, ता. शिरूर येथील हनुमान.मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्साहात व पारंपारिक पद्धतीने साजरी करण्यात आली. यावेळी संपूर्ण मंदिर परिसर श्रीकृष्ण जन्माच्या स्वागतासाठी सज्ज झाला होता.
हनुमान मंदिराला आकर्षण विद्युत रोषणाई करण्यात आली तर फुलांची सजावट देखील लक्षवेधी होती. याप्रसंगी फुलांनी सजविलेल्या पाळण्यात श्रीकृष्णाचा पाळणा म्हणण्यात आला. तसेच माऊली भजनी मंडळाच्या माध्यमातून भजन, गवळणी सादर करण्यात आल्या.

आपली लोकशाही साठी जाहिरात प्रतिनिधी व बातमीदार नेमणे आहेत. संपर्क : 7840900090

यावेळी आरती व प्रसादाचे वाटप करत सांगता करण्यात आली. या उत्सवात गावातील व पंचक्रोशीतील असंख्य भाविक उपस्थित होते.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page