- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणहिवरे येथे संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथी सोहळा साजरा

हिवरे येथे संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथी सोहळा साजरा

- Advertisement -spot_img

गजानन गव्हाणे पाटील
हिवरे ता.शिरुर येथे संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सालाबादप्रमाणे संत सावतामाळी युवा प्रतिष्ठाण आयोजित या वर्षी देखील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
ह.भ.प.नवनाथ महाराज माशेरे यांचे सुश्राव्य असे किर्तन पार पडले या पुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्त सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजक व युवा प्रतिष्ठान चे अध्यक्ष विकासनाना गायकवाड, सरपंच दिपाली खैरे, माजी सरपंच शारदा गायकवाड, युवासेना उपजिल्हाप्रमुख तथा युवा प्रतिष्ठान चे उपाध्यक्ष रेवणनाथ गायकवाड, माजी सरपंच विकास शिर्के, ऋतुध्वज सोशल फाउंडेशन चे अध्यक्ष हेरंब नगरे, माजी उपसरपंच विश्वनाथ शिर्के, आबासाहेब तांबे, माजी चेअरमन संतोष गायकवाड, संचालक मच्छिंद्र गायकवाड, खजिनदार भाऊसाहेब गायकवाड आदी मान्यवर व माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपली लोकशाही साठी जाहिरात प्रतिनिधी व बातमीदार नेमणे आहेत. संपर्क : 7840900090

सुत्रसंचालन विकास शिर्के व आभार गणेश गायकवाड यांनी मानले.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page