- Advertisement -spot_img
Homeशालेयवढू बु ।। हायस्कुलमध्ये आठवडे बाजार आणि खाऊ गल्लीची जत्रा

वढू बु ।। हायस्कुलमध्ये आठवडे बाजार आणि खाऊ गल्लीची जत्रा

- Advertisement -spot_img

गजानन गव्हाणे पाटील
वढू बु।।, ता. शिरूर येथील श्री धर्मवीर शंभूराजे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शरदचंद्रजी पवार माध्यमिक विद्यालयामध्ये महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रिडा विभाग व पुणे जिल्हा परिषद माध्यमिक विभाग यांच्या संयुक्त विद्यामान ‘शिक्षण सप्ताह’ निमित्त कौशल्य व डिजिटल उपक्रम दिवस या अंतर्गत विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासासाठी विद्यालयामध्ये आठवडे बाजार व खाऊ गल्ली हा उपक्रम राबविण्यात आला.


खाऊ गल्लीमध्ये जवळजवळ २० विविध प्रकारचे दुकाने व प्रत्येक प्रकारचा शेतीमाल विद्यार्थ्यांनी विक्रीसाठी आणला. यामध्ये विद्यार्थ्यांचा उत्साह अवर्णनीय दिसून आला. या उपक्रमांतर्गत खरेदी विक्रीचे व्यवहार, नफा तोटा यांचे ज्ञान मिळाले. आठवडे बाजारामध्ये विविध शेतीमाल व खाऊ गल्लीमध्ये विविध फळे व आरोग्यदायी खाद्यपदार्थाची विक्री करण्यात आली.

आपली लोकशाही साठी जाहिरात प्रतिनिधी व बातमीदार नेमणे आहेत. संपर्क : 7840900090

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री धर्मवीर शंभूराजे शिक्षण प्रसारक मंडळ, माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर, विद्यालयाचे मुख्याध्यापक एकनाथ चव्हाण, जेष्ठ शिक्षक विलास कुरकुटे, सोमनाथ भंडारे, मिठठू सोनवणे, रामचंद्र शिवले, पोपट वणवे, रवींद्र भामरे, राजेश आग्रे, हरिष शिंदे, मंगल मोकाशी, सुनंदा काकडे, मनीषा साळुंखे, शहाजी येडे, काळू सुर्यवंशी, श्री.शरद भंडारे सर,श्रीम.प्रणाली कोबल मॅडम, किरण गोरे, चैत्राली अरगडे व सर्व विद्यार्थी विद्यार्थ्यांनीनी परिश्रम घेतले.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page