- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणडॉ. अमोल कोल्हे यांच्या विजयी आघाडी बद्दल कोरेगाव भिमा येथे जल्लोष

डॉ. अमोल कोल्हे यांच्या विजयी आघाडी बद्दल कोरेगाव भिमा येथे जल्लोष

- Advertisement -spot_img

गजानन गव्हाणे पाटील
शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा येथे शिरुर लोकसभा मतदार संघातून महाविकासआघाडीचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी मतांची निर्णायक आघाडी घेतल्यानंतर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यानी गुलाल उधळून व फटाके वाजवून आनंद साजरा केला.
पहिल्या पासून आघाडी घेतलेल्या शिरूर लोकसभेचे विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी निर्णायक आघाडी घेत दुसऱ्यांदा खासदार पदी नियुक्ती होणार या आनंदाने कोरेगाव भीमा येथील वढू बुद्रुक चौकात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून फटके वाजवत गुलालाची उधळण करत एकमेकांना पेढे भरवत आनंद असतो साजरा करण्यात आला.

आपली लोकशाही साठी जाहिरात प्रतिनिधी व बातमीदार नेमणे आहेत. संपर्क : 7840900090

यावेळी माजी पंचायत समिती सदस्य पि. के. गव्हाणे, सरपंच संदिप ढेरंगे, माजी सरपंच विजय गव्हाणे, विकास सोसायटीचे संचालक अशोक गव्हाणे, ग्रामपंचायत सदस्य वंदना गव्हाणे, महेश ढेरंगे, माजी ग्रामपंचायत सदस्य मीना ढेरंगे, कुंदा फडतरे, सुरेंद्र भांडवलकर, माजी चेअरमन सुनील गव्हाणे, बबुशा ढेरंगे, उद्योजक महादबा फडतरे, राहुल ढेरंगे, संतोष काशीद, सुनील ढेरंगे, प्रदीप खलसे, शांताराम फडतरे, नितीन गव्हाणे, दत्तात्रय वारघडे, राजेंद्र गव्हाणे, कौस्तुभ होळकर, योगेश मांझीरे, दीपक फडतरे, ज्ञानेश्वर फडतरे यांच्यासह असंख्य महा विकास आघाडीचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page