- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणशिरुर येथे महा आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या जल्लोष

शिरुर येथे महा आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या जल्लोष

- Advertisement -spot_img

गजानन गव्हाणे पाटील
शिरुर लोकसभा मतदार संघातून महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी मतांची निर्णायक आघाडी घेतल्यानंतर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यानी गुलाल उधळून व फटाके वाजवून आनंद साजरा केला.
शिरूर येथील बसस्थानका समोर राष्ट्रवादी कॉग्रेस (शरदचंद्रजी पवार), शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) व कॉग्रेस आयचे कार्यकर्ते एकत्रित आले व त्यांनी कोल्हे यांना मिळालेल्या मताधिक्या बद्दल आनंद साजरा केला.

आपली लोकशाही साठी जाहिरात प्रतिनिधी व बातमीदार नेमणे आहेत. संपर्क : 7840900090

कार्यकर्त्यांचा हातात शरद पवार, राहूल गांधी, उध्दव ठाकरे व अमोल कोल्हे यांचे फोटो होते. यावेळी माजी नगराध्यक्ष रवींद्र ढोबळे, शहराध्यक्ष मुझफ्फर कुरेशी, कॉग्रेस आयचे शहराध्यक्ष किरण आंबेकर, अजिमभाई सय्यद, हाफीज बागवान, साहिल शेख, संजय ढमढेरे, माजी नगरसेवक अशोक पवार, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते खुशाल गाडे, दिपक फलके, रोशन बाफना आदी उपस्थित होते .

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page