- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणशरदचंद्रजी पवार विद्यालयातील दहावीच्या परीक्षेत मुलींनी मारली बाजी

शरदचंद्रजी पवार विद्यालयातील दहावीच्या परीक्षेत मुलींनी मारली बाजी

- Advertisement -spot_img

गजानन गव्हाणे पाटील
वढू बुद्रुक, ता. शिरूर येथील शरदचंद्रजी पवार विद्यालयाचा दहावीचा निकाल यंदा ९८.२७% लागला असल्याची माहिती विद्यालयाचे मुख्याध्यापक एकनाथ शंकरराव चव्हाण यांनी दिली. यावेळी पहिल्या पाचही क्रमांकावर मुलींनी बाजी मारली असल्याने या मुलींवर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
दहावी मध्ये पहिल्या पाच आलेल्या विद्यार्थिनी
गायत्री चंद्रकांत आहेर ९३% टक्के
सानिया राजू इनामदार ८९.८०% टक्के
अस्मिता सत्यवान शिवले ८९% टक्के
श्रावणी दिलीप भंडारे ८८.८०% टक्के
संध्या बब्रुवान पवार ८८.२०% टक्के

आपली लोकशाही साठी जाहिरात प्रतिनिधी व बातमीदार नेमणे आहेत. संपर्क : 7840900090

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे विद्यार्थी शिक्षक शिक्षण येथे कर्मचारी शाळा व्यवस्थापन समिती संस्थेचे पदाधिकारी आदींनी अभिनंदन केले.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page