- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणसप्तमीच्या श्री भैरवनाथ यात्रेसाठी कोरेगाव भिमा मध्ये जय्यत तयारी

सप्तमीच्या श्री भैरवनाथ यात्रेसाठी कोरेगाव भिमा मध्ये जय्यत तयारी

- Advertisement -spot_img

गजानन गव्हाणे पाटील
कोरेगाव भीमा ता. शिरूर येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराजांची चैत्र वद्य सप्तमी व अष्टमीची यात्रा उद्या दिनांक ३० एप्रिल व एक मे रोजी साजरी करण्यात येणार आहे. या निमित्त भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती यात्रा कमिटीच्या वतीने देण्यात आली.


सकाळी आठ वाजता श्रीं ची महापूजा हार तुरे तसेच पालखी मिरवणूक बँड व ढोल ताशांच्या पारंपारिक वाद्य निघणार आहे. सकाळी ११ ते सायंकाळी ४ पर्यंत माऊली भजनी मंडळ, सिद्धेश्वर भजनी मंडळ व महिला भजनी मंडळ यांच्या संगीत भजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन भैरवनाथ मंदिर परिसरात करण्यात आले आहे.

आपली लोकशाही साठी जाहिरात प्रतिनिधी व बातमीदार नेमणे आहेत. संपर्क : 7840900090

तर रात्री नऊ वाजता लावणी सम्राज्ञी साधना पुणेकर – अस्मिता पुणेकर यांचा ” नाद करायचा नाय ” या लावण्यांचा कार्यक्रम होणार आहे. तर बुधवार दिनांक एक मे रोजी रात्री ९ वाजता अमर पुणेकर निर्मित ” नटखट सुंदर ” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page