कोरेगाव भिमा : प्रतिनिधि
वाडा पुनर्वसन, ता. शिरूर येथील सामाजिक व राजकीय क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या माळी कुटुंबातील सोपान तुकाराम माळी यांचे नुकतेच निधन झाले. ते ६६ वर्षांचे होते.

त्यांचे पाठीमागे पत्नी, एक भाऊ, तीन मुले, मुलगी, पुतणे असा परिवार आहे. वाडा पुनर्वसन च्या माजी सरपंच सुषमा दिलीप माळी यांचे सासरे तर तर संपत नामदेव माळी यांचे ते चुलते होते.





