- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणश्रीक्षेत्र तुळापूर ग्रामस्थांचे वतीने मराठा आरक्षणाला पाठींबा, पिण्याचे पाणी व अल्पोपहार चे...

श्रीक्षेत्र तुळापूर ग्रामस्थांचे वतीने मराठा आरक्षणाला पाठींबा, पिण्याचे पाणी व अल्पोपहार चे वाटप

- Advertisement -spot_img

गजानन गव्हाणे पाटील
एक मराठा लाख मराठा ” जय जिजाऊ जय शिवराय ” धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय ” छत्रपती शिवाजी महाराज की जय ” कोण म्हणतं देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही, आरक्षण आमच्या हक्काचं या जगनभेदी घोषणांमध्ये मुंबईकडे येणाऱ्या तमाम सकल मराठा बांधवांचे आळंदी फाट्यावर सकल मराठा समाजाच्या वतीने स्वागत करत त्यांना अल्पोपहार देण्यात आला.


सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी लढणाऱ्या मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील व मराठा आरक्षणाला समर्थन देण्यासाठी पूर्व हवेलीतील श्री क्षेत्र तुळापूर येथील ग्रामस्थांच्या वतीने तुळापूर फाटा येथे अल्पोपराची सोय करण्यात आली होती. यावेळी पिण्याचे पाणी, बिस्किटे आदीचा महामार्गावरून मुंबईच्या दिशेने कुछ करणाऱ्या असंख्य मराठा बांधवांनी लाभ घेतला.

आपली लोकशाही साठी जाहिरात प्रतिनिधी व बातमीदार नेमणे आहेत. संपर्क : 7840900090

यावेळी शिरूर हवेलीचे आमदार अशोक बापू पवार यांच्या हस्ते आलेल्या मराठा बांधवांना देण्यात आला यावेळी आमदार अशोक पवार यांनी मुंबईच्या दिशेने कूच करणाऱ्या आंदोलकांशी चर्चा करत यावेळी तुळापूर ग्रामपंचायतचे आजी-माजी पदाधिकारी, विकास सोसायटीच्या आजी माजी पदाधिकारी, युवा वर्ग मोठ्या संख्येने आळंदी फाटा येथे उपस्थित होता.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page