- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणमनोज जरांगे-पाटील यांच्या स्वागतासाठी कोरेगाव भिमा सज्ज (थोड्या वेळात होणार आगमन)

मनोज जरांगे-पाटील यांच्या स्वागतासाठी कोरेगाव भिमा सज्ज (थोड्या वेळात होणार आगमन)

- Advertisement -spot_img

गजानन गव्हाणे पाटील
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील मुंबई दौऱ्यावर निघाले असताना त्यांच्या स्वागतासाठी कोरेगाव भिमा सकल मराठा समाजाने मोठी गर्दी केली असून दिवसभर कोरेगाव भिमा मध्ये एक मराठा लाख मराठा घोषणांनी दणाणून गेले आहे.

दुपारी जरांगे पाटलांचे कोरेगाव भिमा मध्ये आगमन होणार असल्याने दिवसभर अनेक नागरिक, महिला पुणे नगर महामार्गावरील दोन्ही बाजूने गर्दी करून उभी आहेत. आंदोलनासाठी मुंबई कडे आगेकूच करणाऱ्या प्रत्येकाला पिण्याचे पाणी आणि जेवण आयोजकांचे माध्यमातून करण्यात आले. रात्री चे दहा वाजून गेले तरी ही मनोज जरांगे-पाटील यांना मराठा समाजाला आरक्षण मिळविण्यासाठी पाठींबा देण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचे चित्र आहे.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page