- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणभीम आर्मी भारत एकता मिशन यांची संयुक्तिक बैठक संपन्न

भीम आर्मी भारत एकता मिशन यांची संयुक्तिक बैठक संपन्न

- Advertisement -spot_img

गजानन गव्हाणे पाटील
भारत एकता मिशन (भीम आर्मी) यांची वाडेबोल्हाई, ता. हवेली येथे पक्षाचे संस्थापक अध्यक्ष भाई चंद्रशेखर आझाद, राष्ट्रीय अध्यक्ष विनय रतन सिंग यांच्या सामाजिक कार्याचा विस्तार करण्यासाठी एकमुखाने प्रयत्न करत सामाजिक वातावरण निर्माण करून पुढील रणनीती आखण्यात येणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष सिताराम गंगावणे यांनी यावेळी दिली.


संघटनेच्या मजबुती करणासाठी प्रयत्न करणार आहोत. तसेच अध्यक्षांनी प्रत्येक कार्यकर्त्याला शाखा उघडण्याचे आदेश दिले आहे. यावेळेस सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

आपली लोकशाही साठी जाहिरात प्रतिनिधी व बातमीदार नेमणे आहेत. संपर्क : 7840900090

यावेळी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अमर पंडागळे, प्रभारी नागेश पवार, पुणे जिल्हाध्यक्ष संदिप शेलार, उपाध्यक्ष रियाज शेख, जिल्हा सचिव महानंदा कासले, जिल्हा संपर्क प्रमुख कृष्णा कांबळे, शहराध्यक्ष महादु खळगे, प्रभाग क्रमांक प्रमुख १ प्रिया ऐलदरे, शिरुर तालुका अध्यक्ष अजित नरवडे, संपर्क प्रमुख संदिप जाधव यांच्यासह असंख्य भीम सैनिक आणि पारधी समाज संघटनेच्या उभारणीसाठी उपस्थित होते.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page