शिरुर : प्रतिनीधी
शिरूर तालुक्यातील मलठण येथील प्रगतीशील शेतकरी व्यकंटराव दत्तात्रेय देशमुख यांचे वयाच्या ७२ व्या वर्षी निधन झाले.
त्याच्या पश्चात पत्नी, ४ बंधू, ३ मुले, सूना, नातवंडे, पुतणे असा परीवार आहे. शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख किरण देशमुख, अमोल देशमुख, विक्रम देशमुख यांचे ते वडिल होत.

तर राष्ट्रवादी कॉग्रेसचे कार्यकर्ते व व्यवसायिक महेश देशमुख यांचे ते चुलते होत.





