- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणग्रामपंचायत कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

ग्रामपंचायत कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

- Advertisement -spot_img

गजानन गव्हाणे पाटील
कोरेगाव भिमा, ता. शिरूर येथील ग्रामपंचायत कार्यालयात परमपुज्य बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.

आपली लोकशाही साठी जाहिरात प्रतिनिधी व बातमीदार नेमणे आहेत. संपर्क : 7840900090

यावेळी आदर्श सरपंच विक्रम गव्हाणे, ग्रामपंचायत सदस्य केशव फडतरे, उद्योजक शांताराम फडतरे, ग्रामविकास अधिकारी रतन दवणे, पोलीस अधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page