गजानन गव्हाणे पाटील
कोरेगाव भिमा, ता. शिरूर येथे आज दि. ७ डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महारिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून कोरेगांव भिमा विजय रणस्तंभ सेवा समितीच्या माध्यमातून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष दीक्षांत विजय भालेराव यांनी सांगितले.

या रक्तदान शिबिराचे निमित्ताने शेकडो रक्तदांत्यांनी उपस्थित राहून रक्तदान करावे असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.







