- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणजागतिक दिव्यांग दिनाच्या निमित्ताने कार्यशाळेचे शिक्रापूर ला नियोजन

जागतिक दिव्यांग दिनाच्या निमित्ताने कार्यशाळेचे शिक्रापूर ला नियोजन

- Advertisement -spot_img

शिक्रापूर प्रतिनीधी : विनायक साबळे
शिक्रापूर, ता. शिरूर ग्रामपंचायत मध्ये 63 व्या जागतिक दिव्यांग दिनानिमित्त भव्य कार्यशाळा व शासकीय योजनांची माहिती मेळावा घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच रमेश गडदे होते.


या कार्यक्रमाच्या निमित्ताने शिक्रापूर नगरीचे विद्यमान सरपंच रमेश गडदे, माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य सुभाष खैरे, सदस्य त्रिनयन कळमकर, कृष्णा सासवडे, पूजा भुजबळ, मोहिनी युवराज मांढरे त्याच बरोबर ग्राम विकास अधिकारी शिवाजी शिंदे, नव्याने नियुक्ती झालेले भाजपा उद्योग आघाडीचे तालुका अध्यक्ष राजाभाऊ मांढरे, शिक्रापूर दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब गवारे, उपाध्यक्ष सुरेश टेमगिरे, सचिव अक्षय वाबळे, खजिनदार गोरक्ष कुंभार, सुरेश पाटील, वंदना रामगुडे उमा शिंदे, मीरा धोंगडे तसेच बहुसंख्येने दिव्यांग बांधव व ग्रामस्थ उपस्थित होते.

आपली लोकशाही साठी जाहिरात प्रतिनिधी व बातमीदार नेमणे आहेत. संपर्क : 7840900090

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गोरख कुंभार यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष रमेश गडदे तसेच ग्रामपंचायत सदस्य त्रिनयन कळमकर, सुभाष मामा खैरे राजाभाऊ मांढरे ग्राम विकास अधिकारी शिवाजी शिंदे प्रहार संघटनेचे सचिव व पत्रकार संदीप ढाकुलकर, उमा शिंदे, सरपंच रमेश गडदे या सर्वांनी आपली मनोगते व्यक्त केले.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page