- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणशिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष पदी तुळशीराम फडतरे यांची नियुक्ती

शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष पदी तुळशीराम फडतरे यांची नियुक्ती

- Advertisement -spot_img

गजानन गव्हाणे पाटील
शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी कोरेगाव भीमा ग्रामपंचायतचे माजी सदस्य, क्रांति युवा मंच संस्थापक तुळशीराम (आप्पा) फडतरे यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली. निवडीचे पत्र पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या हस्ते एका विशेष समारंभात त्यांना प्रदान करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेस च्या पुणे जिल्हा अध्यक्षा मोनिका हरगुडे, पुणे जिल्हा मध्यवर्ती दूध संघाचे संचालक स्वप्निल ढमढेरे, शिरूर तालुका अध्यक्ष रवी बापू काळे, शिरूर तालुका युवक अध्यक्ष अमोल वर्पे, कोरेगाव भीमा विविध कार्य विकास सोसायटीचे संचालक महादेव फडतरे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष नारायणराव फडतरे, कोरेगांव भिमाचे माजी सरपंच संजय काशीद, शिरूर तालुका राष्ट्रवादी महिला अध्यक्ष आरती भुजबळ यांचे सह राष्ट्रवादी काँग्रेसचे असंख्य पदाधिकारी सभासद यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपली लोकशाही साठी जाहिरात प्रतिनिधी व बातमीदार नेमणे आहेत. संपर्क : 7840900090

निवडीनंतर तुळशीदास तुळशीराम फडतरे नियुक्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना आपण म्हणाले की, शिरूर तालुक्यातील ग्रामीण भागात जाऊन तळागाळातील युवा मतदारांना नागरिकांना पक्षाची ध्येय धोरण सांगून पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page