भोर प्रतिनिधी : बाबाजी साळेकर
भोर येथे उद्या दिनांक १९ नोहेंबर रोजी मनोज जरांगे पाटील यांच्या सभेच्या अनुषंगाने वाहतूक नियोजन वरील प्रमाणे करण्यात आलेले आहे. तरी सर्व नागरिकांनी वरील प्रमाणे वाहतूक नियोजनाचे पालन करून पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्यात यावे असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.






