- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणजिल्हा माध्यमिक शि. संघ - शिक्षक लोकशाही आघाडी संलग्न माध्यमिक उच्च माध्यमिक...

जिल्हा माध्यमिक शि. संघ – शिक्षक लोकशाही आघाडी संलग्न माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक संस्था यांच्या वतीने विशेष गौरव पुरस्कार प्रदान

- Advertisement -spot_img

गजानन गव्हाणे पाटील
पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ व शिक्षक लोकशाही आघाडी संलग्न माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक संस्था शिरूर हवेली यांच्या वतीने नुकताच विशेष गौरव पुरस्कार, उपक्रमशील शाळा, गुणवंत मुख्याध्यापक, गुणवंत शिक्षक, शिक्षकेतर सन्मान सोहळा कोरेगाव भिमा येथे संपन्न झाला.
यावेळी अवर सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र राज्य किसनराव पलांडे, सहसंचालक माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य हरून आतार, शिक्षण उपसंचालक लातूर डॉ. गणपतराव मोरे, उपायुक्त पी एम आर डी ए पुणे रामदास जगताप, माध्यमिक शिक्षणाधिकारी पुणे सुनंदा वाखारे, मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर कौस्तुभ गावडे, मुख्य विश्वस्त देवसंस्थान जेजुरी श्री .खोमणे, अध्यक्ष माहिती सेवा समिती चंद्रकांत वारघडे, कार्याध्यक्ष शिक्षक लोकशाही आघाडी महाराष्ट्र राज्य जी के थोरात, अध्यक्ष पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघ नंदकुमार सागर, चेअरमन सेकंडरी स्कूल एम्प्लॉयीज क्रे.सो .मुंबई चंद्रकांत पाटील, सुधाकर जगदाळे, वसंतराव ताकवले, तुकाराम बेनके, मारुती कदम, अशोक भंडारे, गुलाबराव गवळे, बबनराव उकिरडे आदी मान्यवर उपस्थित होते.

आपली लोकशाही साठी जाहिरात प्रतिनिधी व बातमीदार नेमणे आहेत. संपर्क : 7840900090

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघटनेचे अध्यक्ष सोमनाथ भंडारे, कार्याध्यक्ष प्रवीण कुमार जगताप, उपाध्यक्ष अनिल साकोरे, संदीप जगताप, रामचंद्र शिवले, नितीन माने, सतीश बनकर, रावसाहेब थोरात, महेश धुमाळ, मारुती दरेकर, राजाराम ढवळे, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तुकाराम बेनके, सल्लागार रामदास थिटे, बाळासाहेब चव्हाण, हरिष शिंदे, सातपुते सर आदींनी सहकार्य केले.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष सोमनाथ भंडारे यांनी केले तर आभार प्रवीणकुमार जगताप यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रंचालन अनिल साकोरे व रावसाहेब थोरात यांनी केले.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page