- Advertisement -spot_img
Homeक्राईमनागरगाव येथील भीमा नदीवरील पुलाखाली अनोळखी पुरुषाचा मृतदेह

नागरगाव येथील भीमा नदीवरील पुलाखाली अनोळखी पुरुषाचा मृतदेह

- Advertisement -spot_img

गजानन गव्हाणे पाटील
नागरगाव, ता शिरुर येथील भीमा नदीवरील पुलाखाली नदीच्या पाण्यामध्ये एक अनोळखी पुरुषाचा मृतदेह २९ ऑक्टोबर २०२३ रोजी आढळून आला असून शिरूर पोलीस स्टेशन मध्ये कलम ३०२, २०१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी सांगितले.
पोलीसांनी सांगितलेल्या माहितीनुसार अनोळखी पुरुषाच्या मृतदेह अंदाजे ३५ ते ४० वर्ष वयाचा असुन अंगात पिवळ्या रंगाचा TOP MAX कंपनीचा टी-शर्ट व काळ्या रंगाची ट्रॅक पॅन्ट, दोन्ही पायाच्या गुडघा खाली काळे व्रण आहे.

आपली लोकशाही साठी जाहिरात प्रतिनिधी व बातमीदार नेमणे आहेत. संपर्क : 7840900090

सदर अनोळखी मयत इसमा बाबत माहिती मिळाल्यास तात्काळ शिरूर पोलीस स्टेशन येथे खालील नंबर वर संपर्क करावा १) शिरूर पोलीस स्टेशन- 02138-222139 २) श्री संजय जगताप (पोलीस निरीक्षक) – 9923175100 ३) संदीप यादव (सपोनि) – 9422644577 ४) एकनाथ पाटील (PSI)- 9767640606 असे आवाहन शिरुर पोलीसांनी केले आहे .

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page