गजानन गव्हाणे पाटील
कोरेगांव भिमा, ता. शिरूर येथील किराणा मालाचे व्यापारी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक व भाजपा चे कट्टर समर्थक बिसनशेठ भगतराम अगरवाल यांचे नुकतेच निधन झाले ते ६७ वर्षांचे होते.
त्यांचे पाठीमागे आई, वडील, दोन भाऊ, दोन बहिणी, मुलगा, मुलगी, दोन पुतणे, सून, नातू असा परिवार आहे.
व्यवसाय करून समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडत असताना अनेकदा सामाजिक कार्यात बिसनशेठ यांचा मोठा वाटा होता. त्यांचे निधनाने कोरेगांव भिमा येथील व्यापारी वर्गामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. युवा उद्योजक सागर अगरवाल यांचे ते वडील होते.
मुख्य संपादक : गजानन बाळासाहेब गव्हाणे UDYAM REG. NO. : MH-26-0242806





